मी, बायको आणि ती!

310.00

(mee, bayko aani tee!)
ले. अनिल अभ्यंकर

बाल-कुमार एकांकिका, एकपात्री नाट्यछटा, बालनाटके यांच्या लेखनामध्ये हातखंडा असलेले लेखक श्री. अनिल अभ्यंकर यांच्या मोठ्यांसाठीच्या विनोदी कथा सातत्याने विविध दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या अशाच ‘दिवाळी आवाज’, ‘फिरकी’, ‘श्यामसुंदर’, ‘जत्रा’, अशा नामवंत दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेल्या विनोदी कथांचा हा संग्रह आहे!

You may also like…