रंग प्रेमाचे – बदलत्या काळाचे
₹335.00
(Rang Premache – Badlatya Kalache!)
ले. पद्माकर पाठकजी
हा पद्माकर पाठकजी यांचा सतरा कथांचा संग्रह. यातील सगळ्याच कथा वाचनीय आहेत, वाचकांना बांधून ठेवणाऱ्या आहेत. या कथा वाचकांच्या भावविश्वाशी कुठे ना कुठे समांतर जाणाऱ्या आहेत.
या कथांमध्ये माणसांच्या जगण्याचं सूत्र दडलेलं आहे, जे जगण्याला एक सकारात्मक भावना देतं. आणि यातच या कथांचं यश सामावलेलं आहे.
– डॉ. राजेंद्र माने
Categories: stories, प्रकाशित पुस्तके