ऐलपैल

300.00

(AilPail)
कवी: हरिश्चंद्र कोठावदे

हा आहे श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांचा, आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या कुसुमाग्रज आणि बोरकरांच्या वळणाच्या अभिजात १५२ वृत्तबद्ध कवितांचा संग्रह!

वृत्तबद्ध असूनही मुक्तछंद वाचताना होणारा आनंद देणाऱ्या, माणसाचे सर्व व्यवहार केंद्रबिंदू मानून साकारलेला हा काव्यसंग्रह आहे. एका व्यासंगी मनाची, शब्दांच्या सोबतीने केलेली, अनुभव समृद्ध करणारी ही संघर्षयात्रा आहे.

‘ऐलपैल’ ही एक उत्तम आणि अभिजात साहित्यकृती आहे.

You may also like…