Posted on

चंद्रपूर साहित्य संमेलनात मधुश्री

चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मधुश्री प्रकाशनाने प्रत्यक्ष सहभाग घेतला. वाचनप्रेमींचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याची काही क्षणचित्रे-