Sale!

आपला भारत काल आज आणि उद्या

120.00

आपला भारत कसा होता? कसा आहे? आणि भविष्यात कसा असू शकेल? कसा असावा? हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंतच्या सात-एक दशकांच्या काळात झालेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक बदलांचा वेध या पुस्तकात लेखकाने अतिशय सोप्या भाषेत घेतलेला आहे.

खंडप्राय भारत देशाच्या परिस्थितीचा विचार करतात भाषावार प्रांतरचना, काळ्या पैशाची निर्मिती, धर्म सामंजस्य समस्या, विविध समाजातील लोकांची मानसिकता, जागतिकीकरण, औद्योगिक स्थिती इतक्या वेगवेगळ्या बाबींची एका सूत्रात गुंफण या पुस्तकात छान व ओघवती झाली आहे,

चर्चिलेल्या विषयांचे वैविध्य व आवाका, आशयाची खोली, विश्लेषणाचे अर्थवाही स्वरूप आश्चर्यकारक आहे. हे लेखन केवळ माहितीप्रद न राहता वाचकाला निश्चित अंतर्मुख करते.

– श्री. प्रदीप बर्डे.

***

You may also like…