Sale!

कवडसा

150.00

(Kavadasa)

सकारात्मक आणि नकारात्मक, दोन्हीही वृत्ती प्रत्येक माणसात कमी-जास्त प्रमाणात असतातच. जीवनात असंख्य सकारात्मक बाबी असतानाही सर्वसामान्य माणूस नकारात्मकतेकडे लवकर झुकतो. असं होऊ नये म्हणून त्यास जाणीवपूर्वक संतुलित राहण्याचा, मुद्दाम सकारात्मकतेचे दोर घट्ट पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो.

`कवडसा` या प्रस्तुतच्या पुस्तकातील प्रा. डॉ. मोहन खडसे यांचे लेखन आयुष्यातील सकारात्मकतेशी आपली ओळख करून देते. त्यांच्या या आधीच्या प्रकाशित `डे पॉझीटिव्ह` व `जगणे आनंदाचे` या पुस्तकांतील त्यांच्या याच विषयावरील लेखनाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

आपल्या प्रत्येकाच्याच जगण्यात कमी-जास्त समस्या, त्रास, वाईट/मनस्ताप देणारे अनुभव/प्रसंग असतातच; पण त्याच आपल्या आयुष्यात चांगलं, समाधानकारक, दिलासादायक, जगण्याची खरी कारणं देणारं खूप काही असतं.

हे सत्य, आपल्या आयुष्यातली अशी सारी सकारात्मकता अधोरेखित करणारं हे लेखन आहे…

~~~
सवलतीत फक्त ₹ १५० मध्ये!

आपण पुढील क्रमांकावर Gpay करूनही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. त्यानंतर कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर WhatsApp/sms करावा.
संपर्क/WhatsApp/Gpay : 9850962807

You may also like…