Sale!

जगणे आनंदाचे

120.00

माणसाच्या दररोजच्या जगण्यात अनेक प्रसंगांमध्ये सगळं काही असतं. चांगलं-वाईट, सुख-दुःख वगैरे. सगळेच प्रसंग, घटना मनासारख्या, अपेक्षित अन् सुखद वगैरे नसल्या तरी प्रत्येक ठिकाणी काहीतरी चांगलं हे नक्कीच असतं. हे चांगलं उत्साहजनक, मनाला उभारी देणारं अन् उदासीनता, नैराश्य आणि रटाळपणा मनाला चिकटू न देणारं, तसेच जगण्यातला चांगलेपणा टिकविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संघर्षाला बळ देणारं असतं.

सर्वसाधारणपणे माणूस नकारात्मक गोष्टींकडे लवकर झुकतो आणि त्याचं भावनिक संतुलन डळमळीत होतं. हे थांबवण्यासाठी अन् सकारात्मक व संतुलित वृत्तीला कायम ठेवण्यासाठी मदत करणारे लेखन म्हणजे प्रा. डॉ. मोहन खडसे यांचं पुस्तक ‘जगणे आनंदाचे!’

Description

(Jagne aanandache)

You may also like…