गाथा एका विठ्ठलाची!

340.00

(Gatha Eka Vitthalachi)

नलिनी कुलकर्णी
~~~~~~

गुरुवर्य विठ्ठलराव सरदेशमुख यांची ज्येष्ठ कन्या सौ. नलिनी कुलकर्णी हिने सिद्धहस्ताने लिहिलेली `गाथा एका विठ्ठलाची` वाचकांशी सात्त्विक, भावनिक जवळीक साधून जाते. या विठ्ठलतीर्थी सुस्नात होताना वाचकांना नादब्रह्मीचे अनेक ज्ञात अज्ञात तरंग अनुभवायला मिळतात.
हा विठ्ठलाचा गजर ऐकताना, वाचताना वाचकही तन्मय होतील.
योगिनी जोगळेकर

विठ्ठलरावांचा पुण्यात येईपर्यंतच्या खडतर प्रवास या गाथेमुळे माहीत झाला आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर अधिकच द्विगुणित झाला. नगरहून पुण्यात आल्यानंतर हिराबाई, सुरेशबाबू माने, पी. एल., वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गजांबरोबरचे त्यांचे वावरणे हेवा वाटण्याजोगे आहे.
अत्यंत तरल भावनेने अतिशय सोप्या भाषेत ही विठ्ठलरावांच्या जीवनचरित्राची ओळख केल्याबद्दल माझ्यासारखे सर्व रसिक लेखिकेचे ऋणी आहेत.
प्रभाकर जोग

You may also like…