Sale!

शब्दांच्या पलीकडचे…

140.00

(shabdanchya पलीकडचे)

आयुष्याला सामोरं जाताना अनेकविध घटना, प्रसंगांतून आपण पुढे जात असतो. काही घडतं, काही बिघडतं. कधी मतभेद होतात, कधी भलतीकडे गुंतून पडायला होतं. नियोजित गोष्टीला फाटे फुटतात.

गर्दीत असूनही माणूस एकाकी पडायला लागलाय. पण अशा वेळी गप्पांमधून समुपदेशन होतंय. तणाव दूर होताहेत.

आपल्या अतिशय ओघवत्या शैलीतून वाचकांशी संवाद साधण्याची कविता मेहेंदळे यांची हातोटीच आहे. त्यांच्या वाचकांशी अशाच दिलखुलास संवाद साधणाऱ्या १७ लेखांचा हा संग्रह.

You may also like…