Sale!

मनापासून

120.00

(manapasoon)

मन हा तसा गहनच विषय! मनाला वक्ता आणि श्रोता या दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने निभावायच्या असतात. जीवनात अपेक्षित रंग भरण्यासाठी या मनाला आंजारून गोंजारून स्वस्थ करावं लागतं. मनाची भाषा विचारांची! विचार व्यक्त झाले, संवाद घडला तरच मनातली आंदोलने इतरांना कळणार. त्यातून मन जाणून घेता येणार. मनाशी निगडीत असं बरंच काही येथे, या पुस्तकात मांडलेलं. अतिशय वाचनीय अशा ललित लेखांच्या स्वरूपात! मनाचं गूज समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे!

Description

ले. कविता मेहेंदळे

You may also like…