माणूसगिरी
₹280.00
(Manusgiri)
ले. सुनील भातंब्रेकर
~
माणूसगिरी
माणूस सामान्य असो, असामान्य असो अथवा अतिसामान्य; त्याचं स्वतःचं असं एक विश्व असतं. अशा काही सामान्य पण खास अशा माणसांच्या माणूसगिरीकडे जवळून बघण्याचा हा एक स्वच्छ आणि प्रामाणिक प्रयत्न आहे!
माणसातील चांगुलपणा टिपण्याची कळकळ व्यक्त करणारी ही व्यक्तिचित्रे लेखकाच्या खास शैलीतील लेखनामुळे अक्षरशः डोळ्यांसमोर साकार होतात!