लघुतम कथांचा खजिना

280.00

(Laghutam Kathancha Khajina)

ले. डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल
अनुवाद: डॉ. अनिल गजभिये

‘लघुतम कथांचा खजिना’ हे डॉ. योगेंद्रनाथ शुक्ल यांच्या लघुतम कथांच्या डॉ. अनिल गजभिये यांनी केलेल्या अनुवादाचे तिसरे पुस्तक आहे. १०८ लघुतम कथांचा हा अनुवाद आहे. हा अनुवाद मूळ लेखनास अगदी चोख न्याय देणारा आणि मूळ कथांमधील आशय मराठीत हुबेहूब व्यक्त करणारा उतरला आहे.

अतिशय कमी शब्दांत फार मोठा आशय व्यक्त करणाऱ्या या लघुतम कथा अतिशय वाचनीय आहेत.

You may also like…