लिव्ह इन रिलेशनशिप
₹150.00
(Live in Relationship)
लिव्ह इन रिलेशनशिपचा इतिहास या पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या उगमा इतकाच जुना आहे. विवाहाची प्रथा सुरु होईपर्यंत पुरुष आणि स्त्रिया लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहत होते. कालांतराने विविध कारणांमुळे विवाहसंस्था अस्तित्वात आली.
श्री. जे. के. वर्मा लिखित व डॉ. विजय तारे अनुवादित या पुस्तकात लिव्ह इन रिलेशनशिप संबंधित जास्तीत जास्त बाबींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे पुस्तक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांसाठी तर उपयोगी ठरेलच, परंतु अश्या नात्यामध्ये राहू इच्छिणाऱ्या स्त्री-पुरुषांना योग्य मार्गदर्शन व योग्य दिशा दाखवण्याचेही काम करेल. हे पुस्तक या विषयामध्ये रस असणाऱ्यांना निश्चित उपयोगी व माहितीपूर्ण ठरू शकेल.