विसर्जन

440.00

(Visarjan)

ले. विजय खाडिलकर

श्री. विजय खाडिलकर यांचा यापूर्वीचा कथासंग्रह ‘कन्फेशन’ वाचकांच्या कमालीचा पसंतीस उतरला आहे.

‘विसर्जन’ या प्रस्तुतच्या संग्रहामध्येही असेच विषयांचे वैविध्य आहे. नव्या-जुन्यांचा मेळ घालून दोन्ही प्रकारच्या वाचकांना आपलंसं वाटेल, असं हे लेखन आहे. काही कथा आपल्याला जुन्या कालखंडात, वातावरणात घेऊन जातात तर काही समकालीन संदर्भांसह आपल्या समोर येतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिरेखांचे मनोव्यापार येथे चित्रित केलेले आहेत.

एकूणच जुन्या दर्दी वाचकांबरोबरच आजच्या तरुणवाचकांनाही भावतील, अशा या कथा आहेत…

~

You may also like…