श्री नाथ भागवत

1,000.00

आपण 9850962807 या क्रमांकावर Gpayनेही पुस्तकाचे सवलतमूल्य जमा करू शकता. अश्या पद्धतीने सवलतमूल्य जमा केल्यास कृपया न विसरता आपला तपशीलवार पत्ता याच क्रमांकावर whatsapp/sms करावा.

(Shree Nath Bhagvat)

(मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा अतिशय प्रतिष्ठेचा संत साहित्याचा द्वितीय पुरस्कार प्राप्त ग्रंथ)

|| श्री नाथ भागवत ||
(एकनाथी भागवताचे सुलभ, संक्षिप्त आणि अद्ययावत भाषेत गद्य संस्करण!)

ले. श्री. गोविंद दत्तात्रेय खिरे
सौ. मंदाकिनी खिरे

भगवान श्रीकृष्णाने उद्धवास केलेला हा उपदेश आध्यात्मिक वाचनात रस असलेल्या प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा!

प्रत्येक घरी असावा असा हा ग्रंथ
फक्त (स्वागतमूल्य) रु. ५००/- मध्ये!!!

संग्रही असावाच असा ग्रंथ!

You can Gpay and send your postal address to 9850962807

You may also like…