एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून अनुभवाला येणारं सभोवतालचं जग, त्यामधले व्यवहार आणि त्याची मोजमापं या कथांमध्ये उतरतात. सकारात्मकतेचा सूर असलेल्या या कथा आहेत.
मधुश्री प्रकाशनच्या पुस्तक संस्थळावर तुमचे सहर्ष स्वागत! या ठिकाणी पुस्तकांची माहिती पाहून तुम्हाला आमच्या +91 98509 62807 या whatsapp क्रमांकावर पुस्तकांची ऑर्डर देता येतील किंवा शेजारील whatsapp चिन्हावर क्लिक करून आम्हास थेट संपर्क करता येईल.
(सर्व पुस्तकं खास सवलतीत उपलब्ध आहेत!) Dismiss