या कथासंग्रहातील कथांचे बीज कसदार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातले बारीकसारिक तपशील यात अचूकपणे येतात. दर्जेदार आणि आशयसंपन्न कथांचा हा संग्रह वाचनीय आहे.
मधुश्री प्रकाशनच्या पुस्तक संस्थळावर तुमचे सहर्ष स्वागत! या ठिकाणी पुस्तकांची माहिती पाहून तुम्हाला आमच्या +91 98509 62807 या whatsapp क्रमांकावर पुस्तकांची ऑर्डर देता येतील किंवा शेजारील whatsapp चिन्हावर क्लिक करून आम्हास थेट संपर्क करता येईल.
(सर्व पुस्तकं खास सवलतीत उपलब्ध आहेत!) Dismiss