अलगूज

270.00

(Alguj)
ले. डॉ. नयना कुलकर्णी
~
अलगूज
(कथासंग्रह)

‘अलगूज’ म्हणजे मनामनांचे, व्यक्त अव्यक्त हितगुज, स्वप्नांची हळवी कुजबूज…

या हळव्या, अलवार सुरात असते, मीलनाची अधीरता, विरहातील व्याकुळता आणि वियोगातील अगतिकता..

आयुष्याचे सूरही असेच असतात.
काही साफल्याचे, काही वैफल्याचे, काही पूर्णत्वाचे, काही अपूर्णत्वाचे…

या सगळ्या सुरांच्या कविता होतात. त्या कवितांच्या या कथा…….
‘अलगूज.’
~
दै. सकाळ, मेनका, माहेर, कथाश्री अशा विविध नामवंत अंकांत प्रकाशित झालेल्या, मान्यवर संपादकांबरोबरच दर्दी वाचकांच्याही पसंतीस पात्र ठरलेल्या या कथा आहेत!

You may also like…