जिगरबाज
₹450.00
(Jigarbaj)
ले. सुभा लोंढे
सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका अतिशय हुशार व महत्त्वाकांक्षी मुलीची ही कथा. अनंत अडचणींचा सामना करत आपले स्वप्न पूर्ण केलेल्या या मुलीचा हा सारा जीवन-प्रवास ग्रामीण भागातील प्रत्येक सुकन्येसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.